Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
#ICDS
4 ऑगस्ट 2009 रोजी संसदेने मंजुरी दिलेल्या सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाच्या कायद्यान्वये ____ वर्षापर्यंतच्या मुला मुलींना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची तरतूद आहे.
Poll
- 0 ते 14
- 0 ते 18
- 6 ते 14
- 3 ते 14