शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ( TAIT )


Channel's geo and language: Iran, Persian
Category: not specified


फक्त TET, CTET व TAIT मार्गदर्शन

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
Iran, Persian
Category
not specified
Statistics
Posts filter


कोण कोण TET परीक्षेत Qualified झाले आहे त्यांनी आपले सर्टिफिकेट

नाव -
जिल्हा -

8888176091 वरती पाठवा


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✒️ 3 रे विश्व मराठी साहित्य संमेलन उद्घाटन
◾️ठिकाण - फर्ग्युसन कॉलेज (पुणे)
◾️दिनांक - 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (3 दिवस)
◾️उद्घाटन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
◾️तिसरी आवृत्ती
🔘 हे पण एकदा वाचा
◾️डॉ. सदानंद मोरे -महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
◾️डॉ. रवींद्र शोभणे - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
◾️लक्ष्मीकांत देशमुख - भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष
◾️डॉ. तारा भवाळकर- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा
◾️उषा तांबे - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा
◾️डॉ. अविनाश आवलगावकर - मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू
◾️किरण कुलकर्णी - मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती
◾️प्रा. रंगनाथ पठारे - मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष
◾️ज्ञानेश्वर मुळे - अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष (सदस्य डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, संजय नहार)


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟦 उत्तर कुंजी जारी  Answer key out

UGC NET Dec 2024 Cycle

Last date for objections
3 rd February 2025

Link to download answer key 👇👇

https://ugcnetdec2024.ntaonline.in/answer-key-challenge/login-ugcanswer


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
▪️ SB ACADEMY

✔️ आजच आपले Instagram Page ला खालील लिंक वरती क्लीक करून जॉईन करा व नवीन अपडेट्स मिळवा.

https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk




Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
पोलीस भरती Gs वन लाईनर व गणित + बुद्धिमत्ता पुस्तक आपल्या घरी पोहच पुस्तकं मिळवण्यासाठी.

▪️गणित 349 रुपये

▪️बुद्धिमत्ता 130रुपये

▪️पोलीस भरती वनलाईनर पुस्तक 320 रुपयेत.


पुस्तक घरी पोहच साठी.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Mahatet2024 चा निकाल जाहीर .....💐


लिंक -
https://mahatet.in/


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟦 लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

◾️विभाग -  कोकण विभाग

◾️एकूण जागा - 179


◾️अर्ज कालावधी - 4 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024

🔔पात्रता
👼कोणतीही पदवी
👼मराठी टंकलेखन 30 किंवा इंग्रजी टंकलेखन 40 कोणतेही एक प्रमाणपत्र आवश्यक


👨‍🦱 वय - 19 ते 38 वर्षे (खुला)

🤩 परीक्षा फी - 1000/- रुपये


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
♦️चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची #ED व्दारे चौकशी!


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
◾️Mumbai Port Trust Admit Card Out

लिंक
👇

https://ibpsonline.ibps.in/mpac1may24/oecla_jan25/login.php?appid=3d20289b8b8631ae55f1ee26449a7d54

👉Exam Date : 8th,9th Feb 2025


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟪 महिला व बाल कल्याण विभाग व समाज कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

▪️ एकूण 10 टेस्ट

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 299

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
#ICDS खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत दंडाधिकांनी मुलाने जबाब नोंदवण्याशी संबंधित आहे.
Poll
  •   कलम 23
  •   कलम 22
  •   कमल 21
  •   यापैकी नाही
159 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
#ICDS लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम, 2012 केव्हा अंमलात आला ?
Poll
  •   24 नोव्हेंबर 2012
  •   24 डिसेंबर 2012
  •   14 नोव्हेंबर 2012
  •   11 डिसेंबर 2012
139 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
#ICDS 4 ऑगस्ट 2009 रोजी संसदेने मंजुरी दिलेल्या सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाच्या कायद्यान्वये ____ वर्षापर्यंतच्या मुला मुलींना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची तरतूद आहे.
Poll
  •   0 ते 14
  •   0 ते 18
  •   6 ते 14
  •   3 ते 14
123 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात सविस्तर मार्गदर्शक सूत्रे व नियम नमूद केले आहेत.
Poll
  •   भैरवीदेवी
  •   मथुरा
  •   शहाबानो
  •   विशाखा
126 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
#ICDS ____ ही बालकाच्या सामाजिक जीवनाची सुरुवात होय.
Poll
  •   मान सावरणे
  •   नजर येणे
  •   सामाजिक खेळ
  •   बालकाचे हसणे
144 votes


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✨बी.एड.नंतर एम.एड‌.देखील आता एक वर्षाचे.

NCTE चे अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा यांची माहिती.




Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Comprehension:पुढील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.

आमची कोकण रेल्वे पहाटे खूप लवकर ‘होनावर’ स्टेशन परिसरात शिरत असताना प्लॅटफॉर्मवर अजूनही खूपच अंधार होता. स्टेशनच्या मुख्य इमारतीतच फक्त दिवे दिसत होते. सारी सृष्टी धुक्याची दुलई पांघरून पहाटेच्या झोपेत गुडूप होती. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो. हळूहळू उजाडायला लागले होते.झाडे, वेली,जंगल,पक्षी आणि मध्येच लागणारे एखादे गाव यांना जाग यायला सुरुवात झाली होती. रस्ता घाटाचा असल्याने वळणावळणाचा होता. आमची गाडी समोरच्या जंगलातील दाट झाडीत शिरल्यावर लक्षात आले की या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घनदाट जंगल होते.तुरळक प्रमाणात वाहतूक होती.जागोजागी प्राण्यांच्या अस्तित्वाचे फलक लावण्यात आले होते.हा भाग कर्नाटकातील ‘शरावती नदीच्या अभयारण्यात’ मोडत असल्याने माणसाची वस्ती खूपच कमी होती. नजर पोचेल तेथे उभे आडवे जंगल स्वैर वाढलेले होते. उंच झाडे, वेली फोफावली होती.माड,सुपारी या वृक्षांची जणू काही कोण उंच वाढतोय याचीच स्पर्धा असावी असे वाटत होते.असा नयनरम्य प्रवास सुरू असतानाच गाडी थांबली. आणि बाजूला असणारे विलोभनीय दृश्य पाहून मन थक्क झाले. डोंगररांगांमधून शांतपणे वाहणारी नदी आणि तिच्यावर उतरलेले ढग! त्या ढगात शरावती नदी मधूनच अदृश्य होत होती. ढग आणि झाडी दोघेही आपला हिरवा - पांढरा रंग ,स्वत:चे अस्तित्व विसरून एकमेकांत मिसळतात. तिथून हलावेसे वाटत नव्हते.पण पुढील प्रवास बाकी असल्याने काळजाच्या कप्प्यात ते दृश्य साठवून तिथून निघावे लागले . पण वाटले की पृथ्वीवरचा स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच असावा बहुतेक!

1) ‘गर्द’ या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द सांगा.

1. अस्तित्व
2. दृश्य
3. घनदाट
4. स्वैर

2) लेखिकेने काळजाच्या कप्प्यात काय साठवले?

1. प्राण्यांच्या अस्तित्वाचे फलक
2. उंच झाडे, वेली
3. ढग आणि झाडे यांचे एकमेकात मिसळलेले रंग
4. घाटाचा वळणावळणाचा रस्ता

3) नरक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

1. आकाश
2. पाताळ
3. स्वर्ग
4. पृथ्वी

4) शरावतीच्या जंगलात मुख्यत: कोणती झाडे आहेत?

1. सुपारी,माड
2. वड,पिंपळ
3. माड, कडुनिंब
4. कडुनिंब ,वड

5) ‘वन्य प्राण्यांची शिकार करू नये म्हणून राखलेले जंगल’ या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा.

1. मत्स्यालय
2. अभयारण्य
3. वस्तू - संग्रहालय
4. प्राणी - संग्रहालय

@S_B_ACADEMY


Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟪 अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका


🟦 ICDS फुल टेस्ट

प्रश्न - 100 गुण - 200
वेळ - 90 मिनिट

▪️ बॅच - 1 ( 10 टेस्ट ) - रुपये 222

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 225

🟦 स्पेशन ICDS टेस्ट
प्रश्न - 40 गुण - 80
वेळ - 40 मिनिटे

▪️ बॅच - ( 10 टेस्ट ) - रुपये 155

▪️ बॅच - 2 ( 10 टेस्ट ) - रुपये 155

🟦 संगणक ( Computer )
एकूण - 10 टेस्ट
प्रश्न - 25 वेळ - 25 मिनिटे
रुपये 111


Googlepey / phonepey -
8888176091

पैसे पाठवल्यानंतर वरील नंबर वरती मॅसेज करा


✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील.
✔️ सर्व टेस्ट सोडवल्यानंतर आपला सोडवलेला पेपर डाउनलोड करता येईल.
✔️ प्रत्येक टेस्ट मध्ये वेगळे प्रश्न असतील.
✔️ प्रत्येक वेळी टेस्ट सोडवताना मिक्स प्रश्न येतील.

WhatsApp -
http://wa.me/+918888176091

20 last posts shown.