Forward from: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
पुढील वाक्प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे? - गळा कापणे
Poll
- मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला.
- माशाचा काटा गिळल्यामुळे सुमतीचा गळा कापला गेला.
- गुंडांनी कोयत्याने गळा कापून त्या व्यक्तीचा खून केला.
- दाढी करताना त्याने स्वतःचा गळा कापला.