तलाठी भरती 2024


Kanal geosi va tili: Eron, Forscha
Toifa: ko‘rsatilmagan


◼️ तलाठी भरती 2023
◼️ प्रश्न पत्रिका
◼️ नोट्स
◼️ पोल
◼️ imp पॉईंट

जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Eron, Forscha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
🟪 मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक

✓ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे

✓ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे

✓ लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे

✓ महानिर्मिती - 8, 9, 10,‌ 15‌ मे

✓ BMC SE Civil - 13 & 14 मे

✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे

✓ 24 मे ते 6 जून - शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3

@S_B_ACADEMY


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
✔️ UGC NET 2025 अर्ज करण्याची तारीख

16 एप्रिल ते 7 मे 2025


लिंक
https://ugcnet.nta.ac.in/

@S_B_ACADEMY




𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
✔️ ICDS अंतर्गत भरती

पगार - 35,400 ते 1, 12, 400

8 वा वेतन लागल्यानंतर

1,50,000+ पगार जाईल


✔️ पात्रता -

✔️ कोणती पण पदवी
✔️ अंगणवाडी सेविका या पदावर विना खंड व नियमित दहा वर्षे सेवा पूर्ण व सद्यस्थितीत कार्यरत असणारे.
✔️ MS-CIT


✔️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी

8888176091 या नंबर वरती msg करा


@S_B_ACADEMY




𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
🟦 TAIT साठी स्पेशल

✔️ गणित - 10 टेस्ट ( ऑनलाईन) - 111 RS

✔️ English + मराठी - 10 टेस्ट ( ऑनलाईन) - 111 RS

✔️ सामान्यज्ञान - 10 टेस्ट ( ऑनलाईन ) - 111 Rs

✔️ बुद्धिमत्ता - 5 टेस्ट
प्रश्न- 80 वेळ- 80 मिनिट
रुपये - 160

▪️ फुल - 5 टेस्ट ( PDF )
Rs- 349

गूगल पे/ फोन पे- 8888176091

पैसे पाठवल्यानंतर खालील नंबर वरती स्क्रीनशॉर्ट पाठवा
.

http://wa.me/+918888176091


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
✔️ महावितरण 'विद्युत सहाय्यक'पॅटर्न बदल..


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7230)भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो. अ) कॅनडाची राज्यघटना ब) जपानची राज्यघटना क) इंग्लंडची राज्यघटना ड) अमेरिकेची राज्यघटना
So‘rovnoma
  •   1) अ व क
  •   2) क व ड
  •   3) फक्त ड
  •   4) फक्त ब
59 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7229)भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
So‘rovnoma
  •   1) 1952
  •   2) 1966
  •   3) 1976
  •   4) 1986
46 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7228)उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे.
So‘rovnoma
  •   1) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना
  •   2) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना
  •   3) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा
  •   4) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा
37 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7227) 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ? अ) सार्वभौम आणि समाजवादी ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ड) एकता आणि एकात्मता वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
So‘rovnoma
  •   1) फक्त ब
  •   2) ब आणि क
  •   3) क आणि ड
  •   4) ब आणि ड
33 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7226)भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाव्दारे दिली ?
So‘rovnoma
  •   1) उद्देशपत्रिका
  •   2) मूलभूत अधिकार
  •   3) मूलभूत कर्तव्ये
  •   4) मार्गदर्शक तत्वे
35 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7225)भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ................. आहे.
So‘rovnoma
  •   1) राज्यघटनेचे हदय
  •   2) राज्यघटनेचा आत्मा
  •   3) राज्यघटनेचे डोके
  •   4) यापैकी नाही
35 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7224)खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाव्दारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
So‘rovnoma
  •   1) बेरुबरी खटला
  •   2) गोलकनाथ खटला
  •   3) केसवानंद भारती खटला
  •   4) बोम्मई विरूध्द भारताचे संघराज्य
33 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7222)खालील मुद्यांचा विचार करा. अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.
So‘rovnoma
  •   1) दोन्ही बरोबर आहेत
  •   2) दोन्ही चूक आहेत
  •   3) ब बरोबर आहे
  •   4) अ बरोबर आहे
29 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7221)भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ? अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता
So‘rovnoma
  •   1) केवळ अ
  •   2) केवळ ब
  •   3) दोन्ही
  •   4) दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते
32 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7220)अ) 1985 मध्ये भारत सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली. ब) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू केली. वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?
So‘rovnoma
  •   1) फक्त ब
  •   2) अ व ब
  •   3) फक्त अ
  •   4) यापैकी नाही
28 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7219)अ) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007 – 2008 मध्ये सुरू करण्यात आली. ब) किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे. क)राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
So‘rovnoma
  •   1) फक्त अ
  •   2) फक्त क
  •   3) अ व ब
  •   4) सर्व बरोबर
30 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7218)भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?
So‘rovnoma
  •   1) पीत क्रांती
  •   2) श्वेत क्रांती
  •   3) हरित क्रांती
  •   4) नील क्रांती
31 ta ovoz


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
7217)सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले ?
So‘rovnoma
  •   1) प्रथम पंचवार्षिक योजना
  •   2) व्दितीय पंचवार्षिक योजना
  •   3) तृतीय पंचवार्षिक योजना
  •   4) वरील सर्व पर्याय
32 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.