Репост из: MPSC English
✳️It हे सर्वनाम असल्याने क्रियापदसुद्धा it नुसारच घ्यावे
✳️Expect हे शब्दयोगी अव्यय असल्याने त्यानंतर सर्वानामाची द्वितीया वापरावी .
✳️More than one नंतर एकवचनी नाम व एकवचनी क्रियापद वापरावे .
✳️There हे वाक्यातील ज्या नामासाठी वापरले जाते त्यानुसार वाक्याचे क्रियापद घ्यावे