🔰 Current Affairs Marathi 🔰


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.)
@eMPSCkatta
@MPSCMaterial_mv
@MPSCEconomics
@Marathi

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


5530. कोणता देश आंतरराष्ट्रिय सौर ऊर्जा आघाडी मध्ये सहभागी झाला आहे?
Опрос
  •   1. तैवान
  •   2. इराक
  •   3. माल्टा
  •   4. सौदी
356 голосов


5529. कोणत्या राज्यात देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन झाले आहे?
Опрос
  •   1. ओडिसा
  •   2. महाराष्ट्र
  •   3. तामिळनाडू
  •   4. राजस्थान
349 голосов


5528. कोणत्या देशाच्या अंतराळ एजन्सीव्दारे पहिला लाकडी उपग्रह lingosat प्रोब हा विकसित करण्यात आला आहे?
Опрос
  •   1. भारत आणि रशिया
  •   2. चीन आणि पाकिस्तान
  •   3. अमेरिका आणि जपान
  •   4. रशिया आणि जर्मनी
333 голосов


5527. कोणत्या देशाच्या राष्ट्रअध्यक्ष पदी प्रबोवो सुबिआंतो यांची निवड झाली आहे?
Опрос
  •   1. इंडोनेशिया
  •   2. सिंगापूर
  •   3. मलेशिया
  •   4. भूतान
320 голосов


5526. जागतिक सल्लागार संस्था जेफरीज च्या अंदाजानुसार 2030 पर्यंत भारताचे भांडवली बाजार मूल्य किती लाख कोटी डॉलर वर पोहचेल?
Опрос
  •   1. 10
  •   2. 25
  •   3. 35
  •   4. 45
257 голосов


5525. फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे?
Опрос
  •   1. नरेंद्र मोडी
  •   2. द्रौपदी मुर्मू
  •   3. शशी थरूर
  •   4. राहुल गांधी
416 голосов


5524. नुकतेच माजी फुटबॉल पटू आंद्रेयास ब्रेमा यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते?
Опрос
  •   1. जर्मनी
  •   2. फ्रान्स
  •   3. जपान
  •   4. ब्राझील
446 голосов


5523. कोणत्या राज्याने वन मित्र योजना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर केली आहे?
Опрос
  •   1. हरियाणा
  •   2. कर्नाटक
  •   3. हिमाचल प्रदेश
  •   4. महाराष्ट्र
467 голосов


5522. कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा महाराष्ट्र सरकातर्फे देण्यात आला आहे?
Опрос
  •   1. महाराणी अहिल्याबाई
  •   2. महाराजा सयाजीराव
  •   3. महाराजा यशवंतराव
  •   4. महाराणी येसूबाई
426 голосов


आपल्याला हे माहित आहे का?

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi


मतदानाचा पहिला टप्पा

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi


टंकलेखन, लघुलेखन पुन्हा संधी

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi


ITCM चीन यशस्वी उड्डाण चाचणी

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi


5521. भारताची अर्थव्यवस्था किती साला पर्यंत जगात तिसऱ्या स्थानावर पोहचन्याचा अंदाज जागतिक गुंतवणुक सल्लागार संस्था जेफरीज च्या अहावालानुसार आहे?
Опрос
  •   1. 2027
  •   2. 2028
  •   3. 2029
  •   4. 2030
322 голосов


5520. एकून किती अमृत भारत रेल्वे स्थानके देशात निर्माण करणायत येणार आहेत?
Опрос
  •   1. 450
  •   2. 500
  •   3. 550
  •   4. 600
1319 голосов


5519. RBI च्या अंदाजानुसार भारताचे कर्ज GDP गुणोत्तर 81.6 टक्क्याच्या पातळीवरून 2030-31 पर्यंत किती टक्क्यांपर्यंत घसरेल?
Опрос
  •   1. 50.5
  •   2. 73.4
  •   3. 78.9
  •   4. 81.6
1273 голосов


5518. राज्यातील 18 ते 35 वयोगटातील तरूणांना किती रूपये बिनव्याजी कर्ज ओडिसा सरकार स्वयंम योजनेअंतर्गत देणार आहे?
Опрос
  •   1. 10 लाख
  •   2. 7 लाख
  •   3. 3.5 लाख
  •   4. 1 लाख
1416 голосов


5517. कोणत्या ठिकाणी आशिया बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धा पार पडली आहे?
Опрос
  •   1. जपान
  •   2. भारत
  •   3. मलेशिया
  •   4. सिंगापुर
1574 голосов


5516. कोणत्या भारतीय अमेरिकन खासदाराचा सामावेश शिकोगो मॅगझिनच्या 50 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सामावेश करण्यात आला आहे?
Опрос
  •   1. राज कृष्णमूर्ती
  •   2. राकेश कुमार
  •   3. ऋषी सूनक
  •   4. परेश अगरवाल
1661 голосов


5514. कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे?
Опрос
  •   1. हैद्राबाद
  •   2. वाराणसी
  •   3. मुंबई
  •   4. विशाखाट्टणम
1975 голосов

Показано 20 последних публикаций.