Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
नमस्कार मित्रहो,
इथून पुढे प्रत्येक रविवारी सायंकाळी 7 वाजता पुणे येथील प्रसिद्ध इंग्रजी विषय प्राध्यापक रत्नेश आगरवाल सर यांचे विडिओ आपल्या eMPSCkatta युट्युब चॅनेल वर पोस्ट होणार आहेत, त्यापैकी पहिला विडिओ मागील रविवारी पोस्ट झालेला आहे, आणि आज सायंकाळी 7 वाजता या मालिकेतील पुढील विडिओ (Articles) पोस्ट झाला आहे. तरी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आमचे युट्युब चॅनेल खालील लिंक वरून सबस्क्राईब करावे, तसेच त्यासमोरील बेल बटन दाबावे, जेणेकरून आम्ही जे विडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन आपणास मिळेल.
लिंक: https://youtu.be/ePh9PyeHiuc
लिंक वर क्लिक विडिओ पाहू शकता....