TET / CTET / TAIT


Гео и язык канала: Иран, Фарси
Категория: не указана


फक्त TET, CTET व TAIT मार्गदर्शन

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Иран, Фарси
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
▪️ तलाठी भरती , अंगणवाडी विभाग, TET , पोलीस भरती , ग्रामसेवक भरती ,SET, विस्तार अधिकारी ,आरोग्य सेवक /सेविका , MPSC COMBINED , लिपिक टंकलेखन, वनरक्षक , इतर सरळसेवा भरती बद्दल

भरती बद्दल कोणती पण अपडेट्स आपल्या स्टेट्स वरती....

8888176091 हा नंबर S B ACADEMY या नावाने सेव करा व वरील नंबर वरती आपले नाव व आपला जिल्हा पाठवा.....24 तासाच्या आत अपडेट्स दिसण्यास सुरुवात होईल....


✔️ WhatsApp Group पण जॉईन केला जाईल......

मुलींच्या साठी वेगळा ग्रुप आहे....


https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
दुसऱ्या टप्प्यात राज्यात 15000 शिक्षकांची भरती..

जॉईन करा - @S_B_ACADEMY




Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟦 लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक:-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

✔️ अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟪 महिला व बाल कल्याण विभाग

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )

✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150

टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल

✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✔️ 15 हजार शिक्षकांची भरती...

👉 दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.




Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
समास ओळखा - पंचप्राण
Опрос
  •   तत्पुरुष
  •   बहुव्रीही
  •   द्विगू
  •   द्वन्द्व
1281 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा - आत्मीयता
Опрос
  •   परवशता
  •   परधार्जिणेपणा
  •   परावलंबित्व
  •   परकेपणा
1160 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
पुढील वाक्य नकारार्थी करा. त्याची सर इतर कुणाला येणार ?
Опрос
  •   त्याची सर इतर कुणालाही येऊ शकेल.
  •   त्याती सर इतर कुणालाही कशी येणार?
  •   त्याची सर इतर कुणालाही येणार नाही.
  •   त्याची सर इतर कुणालाही येईल
1063 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे? - चारीमुंड्या चीत होणे
Опрос
  •   पहेलवानाने डोके टेकून नमस्कार केला
  •   पहेलवानाने प्रतिस्पर्ध्याशी चार हात केले
  •   पहेलवानाचा दारूण पराभव झाला
  •   पहेलवान चार वेळा पराभूत झाला
1037 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
पुढील वाक्प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे? - गळा कापणे
Опрос
  •   मित्राला एवढी मदत करूनही त्याने माझा गळा कापला.
  •   माशाचा काटा गिळल्यामुळे सुमतीचा गळा कापला गेला.
  •   गुंडांनी कोयत्याने गळा कापून त्या व्यक्तीचा खून केला.
  •   दाढी करताना त्याने स्वतःचा गळा कापला.
1054 голосов




Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟪 भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)

▪ साल्हेर : 1567 (नाशिक)

▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)

▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)

▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)

▪ तोरणा : 1404 (पुणे)

▪ राजगड : 1376 (पुणे)

▪ रायेश्वर : 1337 (पुणे)

▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)

▪ शिंगी : 1293 (रायगड)

▪ नाणेघाट : 1264 (पुणे)

▪ वैराट : 1177 (अमरावती)

▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)


जॉईन करा -
@S_B_ACADEMY


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

🟪 स्पेशल ICDS

▪️ एकूण - 20 TEST
▪️ प्रश्न - 40
▪️ गुण - 80

▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

फी - 299


▪️ एकूण 20 Test - 499 रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा ( फक्त महिला साठी )
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
टिपू सुलतानबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. तो 1761 ते 1782 पर्यंत म्हैसूरचा शासक होता. II. 4 मे 1799 रोजी त्याची राजधानी श्रीरंगपट्टणमचे रक्षण करताना त्याचा मृत्यू झाला.
Опрос
  •   I किंवा II पैकी एकही नाही
  •   I आणि II दोन्ही
  •   फक्त I
  •   फक्त II
1142 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर 80 टक्क्यांपेक्षा कमी आहे ?
Опрос
  •   त्रिपुरा
  •   मिझोराम
  •   गोवा
  •   पश्चिम बंगाल
1311 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला __ म्हणतात.
Опрос
  •   कोरोमंडल किनारपट्टी
  •   कन्नड मैदान
  •   मलबार किनारपट्टी
  •   उत्तरी सरकार
1271 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
‘खेळाडू – खेळ’ यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली आहे? I. मुरली श्रीशंकर – डिस्कस थ्रो II. नीरज चोप्रा – भालाफेक
Опрос
  •   I आणि II दोन्ही
  •   फक्त I
  •   I किंवा II पैकी एकही नाही
  •   फक्त II
1150 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
__ मध्ये, महात्मा गांधी हे सत्याग्रह चळवळीच्या आयोजनाच्या संदर्भात कापूस गिरणी कामगारांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते.
Опрос
  •   1918
  •   1928
  •   1938
  •   1948
1185 голосов

Показано 20 последних публикаций.